पुणे | कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय (DOGR) पुणे अंतर्गत ज्युनियर रिसर्च फेलो, प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट असिस्टंट पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची तारीख लवकरच उपलब्ध करण्यात येईल.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – भाकृअनुप-प्याज एवं लहसुन अनुसंधान निदेशालय, राजगुरुनगर, पुणे, महाराष्ट्र – 410505
पदाचे नाव | पद संख्या |
ज्युनियर रिसर्च फेलो | 02 |
प्रोजेक्ट असोसिएट | 02 |
प्रोजेक्ट असिस्टंट | 01 |
सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. ई.मेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. मुलाखतीची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – ICAR – DOGR Pune Recruitment 2024
अधिकृत वेबसाईट – https://dogr.icar.gov.in/