NHM Kolhapur Bharti 2024

12 वी ते पदवीधरांसाठी NHM कोल्हापूर अंतर्गत विविध पदांकरिता भरती; अर्ज प्रक्रिया सुरु | NHM Kolhapur Bharti 2024

कोल्हापूर | राष्ट्रीय आरोग्य अभियान कोल्हापूर अंतर्गत किटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य तज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशा विविध पदांच्या एकूण 24 रिक्त जागा भरण्यात (NHM Kolhapur Bharti 2024) येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2024 आहे.

NHM Kolhapur Bharti 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, (२ रा मजला) आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नागाळा पार्क, कोल्हापूर ४१६००३

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
किटकशास्त्रज्ञM.Sc. Zoology With 5 Year Experience
सार्वजनिक आरोग्य तज्ञAny Medical Graduate With MPH/ MHA/MBA in Health
प्रयोगशाळा तंत्रज्ञ12th +DMLT Course
पदाचे नाववेतनश्रेणी
किटकशास्त्रज्ञ40,000/-
सार्वजनिक आरोग्य तज्ञ35,000/-
प्रयोगशाळा तंत्रज्ञ17,000/-

सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. ई.मेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2024 आहे. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातNHM Kolhapur Bharti 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.zpkolhapur.gov.in/

Scroll to Top