VNGMC Yavatmal Bharti 2024

श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ अंतर्गत रिक्त जागांची भरती, त्वरित अर्ज करा | VNGMC Yavatmal Bharti 2024

यवतमाळ | श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ अंतर्गत रिक्त जागांच्या भरतीसाठी (VNGMC Yavatmal Bharti 2024) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार वैद्यकीय अधिकारी वर्ग – 2 पदांच्या एकूण 34 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2024 आहे. तसेच, उमेदवारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 16 जानेवारी 2024 आहे.

VNGMC Yavatmal Bharti 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधिष्ठाता कार्यालय, श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळ येथील आवक जावक विभाग
मुलाखतीचा पत्ता – महाविद्यालय परीषद हॉल, श्री.ब.ना. शा. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळ

वेतनश्रेणी – 80,000/-

सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2024 आहे. उशीरा प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 16 जानेवारी 2024 आहे. उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर रहावे.

PDF जाहिरातVNGMC Yavatmal Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.vngmcytl.ac.in/

Scroll to Top