ITI ते पदवीधरांना संधी, करन्सी नोट प्रेस नाशिक येथे 117 रिक्त जागांची भरती | Currency Note Press Nashik Bharti 2023

0
943

नाशिक | करन्सी नोट प्रेस नाशिक येथे नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. याठिकाणी, पर्यवेक्षक (टी.ओ. प्रिंटिंग), पर्यवेक्षक (अधिकृत भाषा), कलाकार (ग्राफिक डिझायनर), सचिवालय सहाय्यक, कनिष्ठ तंत्रज्ञ पदाच्या एकूण 117 रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे.

Currency Note Press Nashik Bharti 2023

या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन  पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 18 नोव्हेंबर 2023 आहे.

वयोमर्यादा –

  • पर्यवेक्षक (टी.ओ. प्रिंटिंग) –  18 – 30 वर्षे
  • पर्यवेक्षक (अधिकृत भाषा) – 18 – 30 वर्षे
  • कलाकार (ग्राफिक डिझायनर) – 18 – 28 वर्षे
  • सचिवालय सहाय्यक – 18 – 28 वर्षे
  • कनिष्ठ तंत्रज्ञ – 18 – 25 वर्षे

उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा.उमेदवाराने जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रता आणि पात्रता निकषांनुसार केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर  2023 आहे.PDF जाहिरात – Currency Note Press Nashik  Bharti 2023
ऑनलाईन अर्ज करा (19 ऑक्टोबर पासून) – Apply For CNP Nashik Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – cnpnashik.spmcil.com