जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे विविध पदांची संधी, 35 हजार पगार.. त्वरित अर्ज करा | Jilhadhikari Karyalay Solapur Bharti 2023

0
276

सोलापूर | जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत व्यवस्थापक, ग्रंथपाल, लिपिक- टायपिस्ट पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत.

वरील रिक्त पदांच्या एकूण  03 रिक्त जागा भरल्या जातील. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे. अर्ज उपविभागीय अधिरकारी सोलापूर यांच्याकडे लेखी स्वरूपात सादर करायचा आहे.

पदाचे नाववेतन
व्यवस्थापक35,000
ग्रंथपाल25,000
लिपिक- टायपिस्ट15,000

वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जाचा फॉर्म (A-4 आकाराच्या कागदावर) फक्त निळ्या किंवा काळ्या शाईचा वापर करून इंग्रजी कॅपिटल (ब्लॉक) अक्षरांमध्ये भरायचा आहे. उमेदवारांनी अर्ज संबंधित पत्त्यावर शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातJilhadhikari Karyalay Solapur Bharti 2023
अधिकृत वेबसाईट https://solapur.gov.in/