कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत लिपिक पदांची मोठी भरती (Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Association Bharti 2024) केली जाणार आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 फेब्रुवारी 2024 आहे.
वरील रिक्त पदांच्या एकूण 14 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि., १४५८ बी, जी एन चेंबर्स कोळेकर तिकटी मंगळवार पेठ कोल्हापूर – ४१६०१२ या पत्त्यावर पाठवावेत.
Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Association Bharti 2024
लिपीक पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापिठातील पदवीधारक उमेदवार पात्र आहेत. उमेदवारांना परीक्षा शुल्क रु.५९०/- जमा करावे लागेल.
या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 फेब्रुवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात – Kolhapur Urban Bank Association Bharti 2024
अधिकृत वेबसाईट – https://kopbankasso.com/