2 C
New York
Wednesday, February 21, 2024

Buy now

पदवीधरांना भारत इलेक्ट्रॉनिक्स अंतर्गत नोकरीची संधी, 1.40 लाख महिना पगार | BEL Bharti 2024

मुंबई |भारत इलेक्ट्रॉनिक्स मध्ये विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती (BEL Bharti 2024) केली जाणार आहे. याठिकाणी विविध रिक्त पदांच्या 09 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

BEL Bharti 2023

अधिसूचनेनुसार उपअभियंता पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2024 आहे.

शैक्षणिक पात्रता – BE / B. Tech / AMIE / GIETE Electronics

PDF जाहिरातBEL Bharti 2024
ऑनलाईन अर्ज करा – Apply For Bharat Electronics Limited Deputy Engineer Application 2024
अधिकृत वेबसाईटhttps://bel-india.in/

पदाचे नाववेतनश्रेणी
उपअभियंताRs. 40,000-3%-1,40,000

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्जा सोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडावी. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या लिंक वर पाठवावे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


मुंबई |भारत इलेक्ट्रॉनिक्स मध्ये विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती (BEL Bharti 2023) केली जाणार आहे. याठिकाणी विविध रिक्त पदांच्या 52 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

BEL Bharti 2023

अधिसूचनेनुसार, प्रशिक्षणार्थी अभियंता – I, प्रकल्प अभियंता – I,  प्रकल्प अधिकारी –I, प्रकल्प अभियंता- I (साहित्य व्यवस्थापन) पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर पदांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 26 डिसेंबर 2023 आहे.

PDF जाहिरातBEL Bharti 2023
ऑनलाईन अर्ज कराBEL Application 2023
अधिकृत वेबसाईटhttps://bel-india.in/

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles