आर्मी लॉ कॉलेज पुणे अंतर्गत पदवीधर उमेदवारांची रिक्त पदांसाठी विना परिक्षा थेट निवड | Army Law College Bharti 2024

Share Me

मुंबई | आर्मी लॉ कॉलेज पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यात (Army Law College Bharti 2024) येणार आहेत. या भरती अंतर्गत कारकून पदांची भरती केली जाणार आहे. एकूण 02 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 06 फेब्रुवारी 2024 आहे.

मुलाखतीचा पत्ता – आर्मी लॉ कॉलेज पुणे

शैक्षणिक पात्रता – पदवीधर/सैन्य पदवीधर (माजी सैनिक) लिपिक कर्मचारी कर्तव्ये (लिपिक एसडी) म्हणून किमान 15 वर्षांचा अनुभव.

वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे. उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 06 फेब्रुवारी 2024 आहे. अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातArmy Law College Bharti 2024
अधिकृत वेबसाईटhttps://alcpune.com/


Share Me