AIESL Bharti 2024

Last Chance: कोणत्याही शाखेतील पदवीधरांना 27 हजार पगाराची नोकरी, एयर इंडियाच्या कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी, 209 रिक्त जागा | AIESL Bharti 2024

मुंबई | एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL) अंतर्गत सहाय्यक पर्यवेक्षक पदांच्या एकूण 209 रिक्त जागा भरण्यासाठी (AIESL Bharti 2024) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे.

वयोमर्यादा –

  • General Category: Not above 35 years.
    OBC : Not above 38 years.
    SC/ST : Not above 40 years

AIESL Bharti 2024

शैक्षणिक पात्रता –
कोणत्याही सरकारमान्य संस्थेकडून किमान 3 वर्षे पदवी (B.Sc/B.Com/B.A.) किंवा समतुल्य.
मान्यताप्राप्त संस्थेतील कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठ आणि संगणकातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम (किमान 01 वर्ष कालावधी) आणि पद-पात्रतेनंतर प्रतिष्ठित संस्थेमध्ये डेटा एंट्री / संगणक अनुप्रयोगांमध्ये किमान 01 वर्ष कामाचा अनुभव. किंवा
BCA/B.Sc. (CS)/ IT/CS मध्ये पदवीधर किंवा पोस्ट-पात्रतेनंतर प्रतिष्ठित संस्थेमध्ये डेटा एंट्री/कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्समध्ये किमान 01 वर्षांच्या कामाचा अनुभव.

वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सदर करावे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखेत आणि वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची 15 जानेवारी 2024 आहे. विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात AIESL Bharti 2024
ऑनलाईन अर्ज कराApply For AIESL Notification 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.aiesl.in/

Scroll to Top