कृषी विभाग परीक्षा प्रवेश पत्र डाऊनलोड करा; उद्या पासून परीक्षा | Krushi Vibhag Exam Date 2023 | Krushi Vibhag Admit Card 2023

Share Me

मुंबई | कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त कार्यालयांच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर सरळसेवेने भरण्यासाठी दिनांक- ११ ऑगस्ट, २०२३ ते दिनांक- १४ ऑगस्ट, २०२३ या कालावधीमध्ये जाहिराती विभागस्तरावरून प्रसिध्द करण्यात आलेली होती, त्यानुषंगाने सदर पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. कृषी सेवक परीक्षा तारखा जाहीर करण्यातआल्या आहेत. नवीन परिपत्रकानुसार IBPS द्वारे परीक्षा १६ व १९ जानेवारी २०२४ रोजी परीक्षा आयोजित होत आहेत. तसेच  प्रवेश पत्र डाउनलोड साठी उपलब्ध झाले आहे. त्यानंतर उमेदवार आपल्या लॉगिन द्वारे डाउनलोड करू शकतील.

?प्रवेशपत्र डाउनलोड करा 

? कृषी विभाग मॉक टेस्ट 2024


  • महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलवर जा.
  • प्रवेश पत्र डाउनलोड लिंक लगेच शोधण्यासाठी पृष्ठावर स्किम करा.
  • महाराष्ट्र कृषी सेवक प्रवेशपत्र डाउनलोड लिंकवर क्लिक करा.
  • तुमचा नोंदणी क्रमांक किंवा फॉर्म क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करा.
  • “सबमिट” बटणावर क्लिक करा. तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.
  • प्रवेशपत्रावरील तपशील काळजीपूर्वक तपासा आणि ते डाउनलोड करा.
  • प्रवेशपत्राची प्रिंटआउट घ्या आणि भविष्यातील संदर्भासाठी सुरक्षित ठेवा.

Share Me