जळगाव | जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत एमओ एमबीबीएस, तथा स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, भिषक, भुल तज्ज्ञ पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी (ZP Jalgaon Bharti 2024) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 28 डिसेंबर 2023 आहे.
मुलाखतीचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव
ZP Jalgaon Bharti 2024
या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी नियोजित तारखा आणि वेळेवर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख 28 डिसेंबर 2023 आहे. उमेदवारानी दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – ZP Jalgaon Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – https://zpjalgaon.gov.in/