फलटण | दि यशवंत को-ऑप. बँक लि. फलटण अंतर्गत सिनिअर ऑफिसर पदाच्या रिक्त जागा भरण्यात (Yashwant Co-Op Bank Bharti 2023) येणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे.
Yashwant Co-Op Bank Bharti 2023
शैक्षणिक पात्रता – पदवीधर किंवा उच्च पदवीधर, GDC&A/JAIIB/CAIIB सहकारी बँकेमधील संगणक प्रणालीसह कामकाजाचा किमान 10 ते 15 वर्षाचा अनुभव.
या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडावी. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
- पदाचे नाव – सिनिअर ऑफिसर
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – contact@yashwantbank.com
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2023
- अधिकृत वेबसाईट – https://www.yashwantbank.com/
- PDF जाहिरात – Yashwant Co-op Bank Recruitment 2023