Career

10वी ते पदवीधरांना पश्चिम रेल्वे मुंबई अंतर्गत नोकरीची संधी, 64 जागा रिक्त; त्वरित अर्ज करा | Western Railway Bharti 2023

मुंबई | पश्चिम रेल्वे, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यात (Western Railway Bharti 2023) येणार आहेत. याठिकाणी गट क आणि गट ड पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

Western Railway Bharti 2023

सदर पदांच्या एकूण 64 रिक्त जागा भरण्यात येणार असून पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 10 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2023 आहे.

  • अर्ज शुल्क –
    • सर्व उमेदवारांसाठी – Rs. 500/-
    • SC/ST/Ex-servicemen/व्यक्ती – Rs. 250/-

शैक्षणिक पात्रता –
गट क – मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर.
12वी (+2 टप्पा) किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण किंवा
मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक उत्तीर्ण प्लस Act कोर्स पूर्ण केलेला किंवा
मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक उत्तीर्ण तसेच NCVT/SCVT द्वारे मान्यताप्राप्त ITI.

गट ड – 10वी किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण. किंवा ITI किंवा समतुल्य किंवा नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट (NAC) द्वारे मंजूर.

या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे. अर्ज सुरू होण्याची तारीख 10 नोव्हेंबर 2023 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2023 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातWestern Railway Online Recruitment 2023
Apply – Western Railway Mumbai Application 2023
अधिकृत वेबसाईटhttps://www.rrc-wr.com/

Back to top button