वाशिम येथे 10 ते पदवीधरांना नोकरीची संधी, 41 रिक्त जागा | Washim Job Fair 2023

0
320

वाशिम | वाशिम येथे विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी रोजगार मेळाव्याचे (Washim Job Fair 2023) आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळावा ऑनलाईन पध्दतीने भरवण्यात येत मेळाव्याची तारीख 23 नोव्हेंबर 2023 आहे.

सदर मेळाव्याच्या माध्यमातून RMO, पब्लिक रिलेशनशिप ऑफिसर (PRO), पिकर आणि पोकर, B.M. B.O.M., B.B.E. बॉब, वॉर्ड बॉय, सफाई कामगार इत्यादी पदांची भरती केली जाणार आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीची लिंक खाली देण्यात आली आहे.सदर पदांसाठी SSC/ HSC/ Graduate (Read Complete details) उमेदवार पात्र आहेत.

मेळाव्याचा पत्ता – आत्मा प्रशिक्षण हॉल जिल्हाधिकारी कार्यालय परिसर वाशिम
जाहिरात Washim Job fair 2023
नोंदणी कराrojgar.mahaswayam.in