नागपूर | विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था नागपूर अंतर्गत वरिष्ठ अधिकारी, लिपिक कम मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. याबाबत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
Vivekanand Nagari Sahakari Patsanstha Bharti 2024
वरील रिक्त पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17 डिसेंबर 2023 आहे.
मुलाखतीचा पत्ता – मुख्य कार्यालय रुईकर रोड, चिटणीस पार्क, महाल, नागपूर
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ अधिकारी | सहकारी पतसंस्थेतील किमान ५ वर्षांच्या अनुभवासह कोणत्याही शाखेतील पदवीधर. |
लिपिक कम मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह | कोणत्याही शाखेतील पदवीधर, संगणकाचे ज्ञान, संवाद कौशल्य, एमबीएला प्राधान्य |
या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी नियोजित तारखा आणि वेळेवर मुलाखतीसाठी हजर राहावे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे. उमेदवार 17 डिसेंबर 2023 तारखेला दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – Swami Vivekanand Nagari Sahakari Patsanstha Recruitment 2022
अधिकृत वेबसाईट – https://vivekanandsoc.com/