अमरावती | उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (Utkarsh Small Finance Bank Bharti 2023) केली जाणार आहे. रिक्त जागांच्या भरतीसाठी थेट मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे.
Utkarsh Small Finance Bank Bharti 2023
याठिकाणी प्रशिक्षणार्थी क्रेडिट अधिकारी, क्रेडिट अधिकारी, सहाय्यक. शाखा व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 04 नोव्हेंबर 2023 आहे.
वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे. उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 04 नोव्हेंबर 2023 आहे. अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – Utkarsh Small Finance Bank Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट – https://www.utkarsh.bank/