उल्हासनगर महानगरपालिका येथे विविध रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा | Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2024

Share Me

मुंबई | उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2024) केली जाणार आहे. याठिकाणी एकूण 128 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2024 आहे.

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2024

या भरती अंतर्गत एपिडेमोलोजिस्ट, वैद्यकिय अधिकारी, स्टाफ नर्स, औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बहुउद्देशिय कर्मचारी, चिकित्सक, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ अशा विविध पदांची भरती केली जाणार आहे.

  • वयोमर्यादा –
    • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
    • मागासवर्गीय करीता – 43 वर्षे
    • वैद्यकिय अधिकारी – 70 वर्षे
    • स्टाफ नर्स – 65 वर्षे
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
एपिडेमोलोजिस्टAny Medical Graduate with MPH/MHA/MBA in Health MCI/ MMC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य
वैद्यकिय अधिकारीMBBS MCI/ MMC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य
स्टाफ नर्स12 th With GNM/B.sc तसंच MNC कडील नोंदणी अनिवार्य
औषधनिर्माताM.Pharma D. Pharma/ B. Pharma/
प्रयोगशाळा तंत्रज्ञ12TH + DMLT
बहुउद्देशिय कर्मचारी12th Pass in Science+ Paramedical Basic training Course or Sanitary Inspector Course
चिकित्सकMD Medicine, DNB
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञMD/MS Gyn/DGO/DNB
बालरोगतज्ञMD Paed/DCH/DNB
नेत्ररोग तज्ञMS Ophthalmologist/D OMS
त्वचारोग तज्ञMD(Skin/VD) DVD,DNB
मानसोपचार तज्ञMS Psychiatrist/DPM/ DNB
ईएनटी तज्ञMS ENT/DORL/DNB
  • आवश्यक कागदपत्रे –
    • पुर्ण माहिती भरलेला फॉर्म
      २. शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
      ३. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र Domicile Certificate
      ४. आरक्षणाच्या पदासाठी जात पडताळणी वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे.
      ५. शाळा सोडल्याचा दाखला/जन्मतारखेचा दाखला
      ६. पासपोर्ट आकाराचे २ फोटो
      ७. आधारकार्ड
      ८. अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र (Gazette)
      ९. शासकीय / निमशासकीय/खाजगी संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव असलेस अनुभव प्रमाणपत्र.
      १०. MS-CIT प्रमाणपत्र
      ११. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र (प्रतिज्ञापत्र)
      १२. फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर संबंधित पत्यावर पाठवावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2024 आहे. नंतर आलेल्या किंवा प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातUlhasnagar Mahanagarpalika Bharti 2024
अधिकृत वेबसाईटhttp://www.umc.gov.in/


मुंबई | उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2023) केली जाणार आहे. याठिकाणी एकूण 29 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वैद्यकिय आरोग्य विभाग, उल्हासनगर येथे दर मंगळवारी मुलाखतीकरिता हजर रहावे.

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2023

या भरती अंतर्गत फिजिशियन(औषध), प्रसूती व स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ, महामारी तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ), वैद्यकीय अधिकारी (अंशवेळ), स्टाफ नर्स पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

  • वयोमर्यादा –
    • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्ष
    • मागास प्रवर्गासाठी – 43 वर्ष

आवश्यक पात्रता –
पुर्ण माहिती भरलेला फॉर्म, शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका.
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र ( MBBS ) Any other Medical Graduate with respective council registration (As Applicable).
Domicile Certificate
आरक्षणाच्या पदासाठी जात पडताळणी वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे.
शाळा सोडल्याचा दाखला/जन्मतारखेचा दाखला
पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, आधारकार्ड
अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र (Gazette)
शासकीय / निमशासकीय/खाजगी संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव असलेस अनुभव प्रमाणपत्र.
लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र (प्रतिज्ञापत्र), फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र.

निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे. कोणत्याही कारणामुळे मूळ कागदपत्रांशिवाय मुलाखतीस पात्र ठरविले जाणार नाही, याची नोंद घ्यावी. उमेदवारांनी सर्व प्रमाणपत्राचे स्वंयसांक्षाकित एक प्रत फोटो व मुळ शैक्षणिक प्रमाणपत्रासह उपस्थित रहावे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वैद्यकिय आरोग्य विभाग, उल्हासनगर येथे दर मंगळवारी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीसाठी उमेदवारांना स्वखर्चाने हजर राहावे लागेल. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातUlhasnagar Mahanagarpalika Bharti 2023
अधिकृत वेबसाईटhttp://www.umc.gov.in/


Share Me