कोणतीही परिक्षा नाही.. थेट निवड | भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती | BAVMC Pune Bharti 2024
पुणे | भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पुणे अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, कनिष्ठ निवासी, वरिष्ठ निवासी पदांच्या एकूण 59 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 08, 13, 22 आणि 27 फेब्रुवारी 2024 आहे.
वयोमर्यादा –
- प्राध्यापक – खुल्या प्रवर्गासाठी ५० वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गासाठी ५५ वर्ष
- सहयोगी प्राध्यापक – खुल्या प्रवर्गासाठी ४५ वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गासाठी ५० वर्ष
- सहाय्यक प्राध्यापक – खुल्या प्रवर्गासाठी ४० वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गासाठी ४५ वर्ष.
- वरिष्ठ निवासी – ४५ वर्ष. –
- कनिष्ट निवासी – खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गासाठी ४३ वर्ष
- तुमचे वय जाणून घ्या – AGE CALCULATOR
मुलाखतीचा पत्ता – भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मंगळवार पेठ पुणे-411011
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
प्राध्यापक | रु. १,८५,०००/- |
सहयोगी प्राध्यापक | रु. १,७०,०००/- |
सहायक प्राध्यापक | रु.१,००,०००/- |
कनिष्ठ निवासी | रु. ६४,५५१/- |
वरिष्ठ निवासी | रु. ८०,२५०/- |
वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे. उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – BAVMC Pune Bharti 2024
अधिकृत वेबसाईट – https://bavmcpune.edu.in/