Career

पदवीधर उमेदवारांना भारत सरकारच्या टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स येथे विविध पदांसाठी नोकरीची संधी, 3 लाख पर्यंत पगार | TCIL Bharti 2023

मुंबई | टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांच्या जागांची भरती (TCIL Bharti 2023) केली जाणार आहे. यासाठी ऑफलाईन, ऑनलाईन व ई-मेल पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पदांनुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख 8, 12 व 17 नोव्हेंबर 2023 आहे.

याठिकाणी वरिष्ठ तांत्रिक कार्यक्रम व्यवस्थापक, भेद्यता आणि धोका व्यवस्थापन व्यावसायिक, कार्यकारी सहाय्यक, कार्यकारी संचालक, प्रशिक्षणार्थी आणि इतर पदांच्या एकूण 19 जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –
    • ई-मेल (प्रशिक्षणार्थी) – tcilapprentice2021@gmail.com.
    • कार्यकारी संचालक – मुख्य महाव्यवस्थापक (एचआर), टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट्स इंडिया लि., टीसीआयएल भवन, ग्रेटर कैलाश –I, नवी दिल्ली – 110048

वरील पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख पदांनुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख 8, 12 व 17 नोव्हेंबर 2023 आहे. अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातTCIL Jobs 2023
ऑनलाईन अर्ज Apply For TCIL Jobs 2023
अधिकृत वेबसाईटhttps://www.tcil.net.in/

Back to top button