7.4 C
New York
Monday, December 4, 2023

Buy now

विना परिक्षा इंडियन ओव्हरसीज बँकेत भरती, पदवीधरानो संधी चुकवू नका; ऑनलाईन अर्ज सुरु | Indian Overseas Bank Bharti 2023

मुंबई | इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक पदाच्या रिक्त जागांसाठी मोठी भरती केली जाणार आहे. सदर रिक्त पदाच्या एकूण 66 जागा भरण्यात येणार आहेत.

Indian Overseas Bank Bharti 2023

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2023 आहे.

  • अर्ज शुल्क –
    • SC/ST/PWD उमेदवार – रु. 175/-
    • इतर उमेदवार – रु. 850/-

शैक्षणिक पात्रता – पूर्ण वेळ B.E. / B. Tech/ M.E./ M.Tech (संगणक विज्ञान/ माहिती तंत्रज्ञान/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी) किंवा MCA/ MSc (संगणक विज्ञान)/ MSc/ MBA (Pdf वाचा)

पदाचे नाववेतनश्रेणी
व्यवस्थापकRs. 48,170 – 69,810/-
वरिष्ठ व्यवस्थापकRs. 63,840 – 78,230/-
मुख्य व्यवस्थापकRs. 76,010 – 89,890/-

सदर भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही. खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज करता येतील. अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2023 आहे.

निवड प्रक्रिया – या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे. मुलाखतीनंतर ऑनलाइन परीक्षेच्या आधारे निवड केली जाईल. ऑनलाइन परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल. भरती प्रक्रियेच्या विविध टप्प्यांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचे निकाल आणि शेवटी निवडलेल्या उमेदवारांची यादी वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाईल. अंतिम निवड यादी वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल.

PDF जाहिरातIndian Overseas Bank Jobs 2023
ऑनलाईन अर्ज कराIndian Overseas Bank Application 2023
अधिकृत वेबसाईटwww.iob.in

Related Articles

Stay Connected

220,652FansLike
145,798FollowersFollow
145,708SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles