HomeCareerदक्षिण पूर्व कोलफील्डस् लि. अंतर्गत विविध पदांसाठी भरती; अर्ज करण्याची शेवटची संधी...

दक्षिण पूर्व कोलफील्डस् लि. अंतर्गत विविध पदांसाठी भरती; अर्ज करण्याची शेवटची संधी | South Eastern Coalfields Limited Bharti 2024

मुंबई | दक्षिण पूर्व कोलफील्ड्स लिमिटेड अंतर्गत वरिष्ठ वैद्यकीय विशेषज्ञ, वैद्यकीय विशेषज्ञ, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (दंत) पदांच्या एकूण 87 रिक्त जागा भरण्यात (South Eastern Coalfields Limited Bharti 2024) येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2024 आहे.

 • पदाचे नाव – वरिष्ठ वैद्यकीय विशेषज्ञ, वैद्यकीय विशेषज्ञ, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (दंत)
 • पदसंख्या – 87 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • वयोमर्यादा – 35 वर्षे आणि 42 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – Dy. GM(P)/HoD(EE), दक्षिण पूर्व कोलफिल्ड्स लिमिटेड, बिलासपूर
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 एप्रिल 2024 
 • अधिकृत वेबसाईट – www.secl-cil.in
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वरिष्ठ वैद्यकीय विशेषज्ञFor General Surgery, General Medicine & Pulmonary Medicine -minimum qualification is MBBS from recognized Institute/ College approved by Medical Council of India with recognized Post Graduate Degree/DNBPost Graduate Diploma
वैद्यकीय विशेषज्ञGeneral Surgery, General Medicine & Pulmonary Medicine -minimum qualification is MBBS from
recognized Institute/ College approved by Medical Council of India with recognized Post Graduate Degree/DNB
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारीMBBS from recognized Institute/College approved by Medical Council of India
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (दंत)BDS from recognized Institute/College approved by Dental Council of India with 1-year post qualification
experience from a Hospital/Clinic.
पदाचे नाववेतनश्रेणी
वरिष्ठ वैद्यकीय विशेषज्ञ₹ 70,000- 2,00,000
वैद्यकीय विशेषज्ञ₹ 60,000-1,80,000
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी₹ 60,000-1,80,000
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (दंत)₹ 60,000-1,80,000

वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातSouth Eastern Coalfields Limited Jobs 2024
अधिकृत वेबसाईटwww.secl-cil.in


मुंबई | दक्षिण पूर्व कोलफील्ड्स लिमिटेड अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 1425 रिक्त जागा भरण्यात (South Eastern Coalfields Limited Bharti 2024) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. वरील रिक्त पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे.

 • पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार
 • पदसंख्या – 1425 जागा
 • शैक्षणिक पात्रता – पदवीधर (मूळ जाहिरात वाचावी.)
 • वयोमर्यादा –18 वर्षे पूर्ण
  • आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator 
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 फेब्रुवारी 2024
 • अधिकृत वेबसाईट – www.secl-cil.in

South Eastern Coalfields Limited Bharti 2024

या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातSouth Eastern Coalfields Limited Jobs 2024
ऑनलाईन अर्ज करा Application Link
अधिकृत वेबसाईटwww.secl-cil.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular