मुंबई | गंभीर फसवणूक तपास कार्यालय अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी भरती (SFIO Bharti 2024) केली जाणार आहेत. याठिकाणी अतिरिक्त संचालक, सहसंचालक, उपसंचालक, प्रधान खाजगी, वरिष्ठ सहाय्यक संचालक, वरिष्ठ अभियोक्ता, सहाय्यक संचालक, खाजगी सचिव पदांच्या 26 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
SFIO Bharti 2024
रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसांच्या आत करू शकतात.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, गंभीर फसवणूक तपास कार्यालय, दुसरा मजला, पं. दीनदयाल अंत्योदय भवन, बी-३ विंग, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली- ११०००३
पदाचे नाव | पद संख्या |
अतिरिक्त संचालक | 01 |
सहसंचालक | 01 |
उपसंचालक | 12 |
प्रधान खाजगी | 01 |
वरिष्ठ सहाय्यक संचालक | 03 |
वरिष्ठ अभियोक्ता | 02 |
सहाय्यक संचालक | 05 |
खाजगी सचिव | 01 |
PDF जाहिरात – SFIO Recruitment 2024
अधिकृत वेबसाईट – sfio.nic.in
सदर भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर संबंधित पत्त्यावर पाठवावे. उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक असलेली कागदपत्रे जोडावी. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसांच्या आत करू शकतात. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
मुंबई | गंभीर फसवणूक तपास कार्यालय अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी भरती (SFIO Bharti 2023) केली जाणार आहेत. याठिकाणी वरिष्ठ सल्लागार, जूनियर सल्लागार आणि तरुण व्यावसायिक पदांच्या 91 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
SFIO Bharti 2023
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसांच्या आत करू शकतात. निवड झालेल्या दिल्ली/मुंबई/कोलकाता/चेन्नई/हैदराबाद याठिकाणी नोकरी करावी लागणार आहे.
सदर भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. इतर कोणतेही माध्यम/अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. कृपया ही जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज सबमिट करण्यापूर्वी तुमची पात्रता सुनिश्चित करा. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसांच्या आत करू शकतात. आज अर्ज करण्याची शेवटची संधी आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – SFIO Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करा – Apply For Serious Fraud Investigation Office Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – sfio.nic.in