आरोग्य सेवा संचालनालय अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता भरती, त्वरित अर्ज करा | DMHS Dadra & Nagar Haveli Bharti 2024

0
411

सिल्वासा | वैद्यकीय आणि आरोग्य सेवा संचालनालय, U.T. दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (DMHS Dadra & Nagar Haveli Bharti 2024) केली जाणार आहे. एकूण 101 रिक्त जागांसाठी ही भरती केली जात आहे. यासाठी त्वरित अर्ज मागविण्यात येत आहेत. 

DMHS Dadra & Nagar Haveli Bharti 2024

या भरती अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, शिक्षक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य शिक्षक, विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी पदांच्या रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे.

  • मुलाखतीचा पत्ता –
    • कॉन्फरन्स हॉल, जिल्हाधिकारी कार्यालयाचा दुसरा मजला, सिल्वासा. U.T. दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव

वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहतील. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.

PDF जाहिरातDMHS Dadra & Nagar Haveli Jobs 2024
अधिकृत वेबसाईटhttps://dnh.gov.in/


राज्य प्रकल्प संचालनालय, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (RUSA)/PM-USHA, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव (UT) अंतर्गत सल्लागार आणि MIS व्यवस्थापक सह डेटा ऑपरेटर पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2023 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे कार्यालय, विद्युत भवन, काचीगाम, नानी दमण – 396215
ई-मेल पत्ता – dept-htedu-dd@daman.nic.in

PDF जाहिरातDMHS Dadra & Nagar Haveli Jobs 2023
अधिकृत वेबसाईटhttps://dnh.gov.in/