Career

रयत शिक्षण संस्थे अंतर्गत 231 रिक्त पदांची भरती; थेट मुलाखतीव्दारे निवड.. संधी चुकवू नका | Rayat Shikshan Sanstha Bharti 2024

सातारा | रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल शिक्षक येथे विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. याबाबतची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.

जाहिरातीनुसार रिक्त पदांच्या एकूण 139 रिक्त जागा भरण्यात (Rayat Shikshan Sanstha Bharti 2024) येणार आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 03 मार्च 2024 आहे.

या पदभरती अंतर्गत प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक/समन्वयक, के.जी. शिक्षक, प्राथमिक शिक्षक, उच्च प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, क्रीडा शिक्षक, कला, नृत्य आणि संगीत शिक्षक, संगणक शिक्षक, ग्रंथपाल, शिक्षण समुपदेशक अशी विविध पदे भरण्यात येणार आहेत.

मुलाखतीचा पत्ता – आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, सातारा ता. जिल्हा. सातारा पिन कोड-415001

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्राचार्यB.A./M.A./B.Sc./M.Sc., B.Ed./M.Ed.with 5 to 6 Years experience as a teacher or Principal
उपप्राचार्यB.A./M.A./B.Sc./M.Sc., B.Ed./M.Ed.with 5 to 6 Years experience as a teacher or Vice Principal
पर्यवेक्षक/समन्वयकB.A./M.A./B.Sc./M.Sc., B.Ed./M.Ed. with 3 to 4 Years experience
के.जी. शिक्षकK.G. Teacher/Montessori (Trained)/ Certificate Programme in Early Childhood & Special Education
प्राथमिक शिक्षकH.S.C/D.El.Ed/B.Sc./B.A..B.Ed. with 2 to 3 Years experience
उच्च प्राथमिक शिक्षकB.Sc./B.A., B.Ed./D.El.Ed. with 2 Years experience
माध्यमिक शिक्षकM.Sc./B.Sc./M.A./B.A..B.Ed./M.Ed. with 2 Years experience
क्रीडा शिक्षकB.Sc./B.A.,B.P.Ed. with 2 Years experience
कला/नृत्य आणि संगीत शिक्षकA.T.D./Craft/Music Visharad
संगणक शिक्षकBCA/MCA/Diploma in Computer Science with 2 years experience
ग्रंथपालBachelor of Library and Information Science/ Diploma in Library
शिक्षण समुपदेशकB.A/B.Sc/Psychology with Certificate of Diploma in Guidance in counseling

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024

PDF जाहिरातRayat Shikshan Sanstha Bharti 2024
अधिकृत वेबसाईटhttp://rayatshikshan.edu/


सातारा | रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत शिक्षक पदांच्या एकूण 92 रिक्त जागा भरण्यात (Rayat Shikshan Sanstha Bharti 2024) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2024 आहे.

  • पदाचे नाव – शिक्षक
  • पदसंख्या – 92 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज शुल्क – Rs.100/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मॉडर्न स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सेक्टर – 7, वाशी, नवी मुंबई, 400703
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 मार्च 2024
  • अधिकृत वेबसाईट – http://rayatshikshan.edu/

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024

या भरतीकरिता उमेदवारांनी ऑफलाईन द्वारे अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातRayat Shikshan Sanstha Bharti 2024
अधिकृत वेबसाईटhttp://rayatshikshan.edu/


सातारा | रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत शिक्षण सेवक पदांची मेगाभरती (Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2024) करण्यात येणार आहे. सदर भरती बाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याचे आहेत.

सदर मेगाभरती अंतर्गत एकूण 808 रिक्त जागा भरण्यात येतील. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 15 फेब्रुवारी 2024 आहे.

Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
शिक्षण सेवकGraduate
पदाचे नाववेतनश्रेणी
शिक्षण सेवक16000/- to 20000/-

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातRayat Shikshan Sanstha Satara Bharti 2024
ऑनलाईन अर्ज कराPAVITRA – TEACHER RECRUITMENT 2024
अधिकृत वेबसाईटhttp://rayatshikshan.edu/

Back to top button