मुंबई | (ASL) DRDO प्रगत प्रणाली प्रयोगशाळा अंतर्गत पदवीधर, तंत्रज्ञ, ट्रेड अप्रेंटिस पदांच्या एकूण 90 रिक्त जागा भरण्यात (DRDO ASL Bharti 2024) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2024 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, प्रगत प्रणाली प्रयोगशाळा (एएसएल), कांचनबाग पीओ, हैदराबाद-500058
DRDO ASL Bharti 2024
पदाचे नाव | पद संख्या |
पदवीधर अप्रेंटिस | 15 पदे |
तंत्रज्ञ अप्रेंटिस | 10 पदे |
ट्रेड अप्रेंटिस | 65 पदे |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पदवीधर अप्रेंटिस | Degree in Mechanical Engineering |
तंत्रज्ञ अप्रेंटिस | Degree in Mechanical Engineering |
ट्रेड अप्रेंटिस | ITI |
या भरतीकरिता पात्र उमेदवार ऑफलाईन अर्ज करू शकतात. उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज सादर करावा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – DRDO-Advanced System Laboratory Bharti 2024
अधिकृत वेबसाईट – www.drdo.gov.in