Career

रत्नागिरी येथील बेरोजगारांसाठी 488 रिक्त जागांसाठी नोकरीची संधी, रोजगार मेळाव्यासाठी त्वरित नोंदणी करा | Ratnagiri Job Fair 2024

रत्नागिरी | रत्नागिरी येथे विविध रिक्त जागांची भरती (Ratnagiri Job Fair 2024) केली जाणार आहे. यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून 10वी, 12वी, ITI, Diploma तसेच पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे.

या मेळाव्याच्या माध्यमातून सेल्स, सीएनसी ऑपरेटर, आयटीआय फिटर, सेल्स एक्झिक्युटिव्ह, इंटर्नशिप, ग्राफिक डिझायनर, मार्केटिंग, टर्नर, फिटर अशी विविध पदे भरली जाणार आहेत. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. रोजगार मेळाव्याची तारीख 10 जानेवारी 2024 आहे. हा मेळावा ऑफलाईन स्वरूपात पार पडणार आहे.

मेळाव्याचा पत्ता – INDUSTRIAL TRAINING INSTITUTE, BELAPUR, NAVI MUMBAI SECTOR-29, AGROLI, P.O. KONKAN BHAVAN,C.B.D-BELAPUR

जाहिरात – Ratnagiri Job Fair 2024
नोंदणी करा – https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index

Back to top button