Pune Job Fair 2024

10वी , 12वी, ITI, Diploma & पदवीधर उमेदवारांना पुणे येथे विविध कंपन्यात नोकरीची संधी, 735 जागांसाठी भरती | Pune Job Fair 2024

पुणे | पुणे येथे विविध कंपन्यांच्या माध्यमातून रिक्त पदांच्या तब्बल 735 रिक्त जागांची भरती (Pune Job Fair 2024) केली जाणार आहे. यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी. रोजगार मेळाव्याची तारीख 02 फेब्रुवारी 2024 आहे.

Pune Job Fair 2024 –
मेळाव्याचा पत्ता –  शहीद तुकाराम ओंबाळे मैदान,गोखले नगर, छत्रपती शिवाजीनगर, पुणे – 411005

रिक्त पदांचा तपशील – असिस्टंट कॉस्टिंग / आयटी ॲडमिन / लिपिक, फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह, असेंबली लाइन ऑपरेटर, सीएनसी/व्हीएमसी, हेल्पर आणि ट्रेनी, ट्रेनी, लाइफ प्लॅनिंग ऑफिसर

शैक्षणिक पात्रता – 10वी, 12वी, ITI, Diploma & Graduate उमेदवार सदर पदांसाठी पात्र आहेत.

नोकरीस इच्छुकांनी अधिक माहितीसाठी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाइन पद्धतीने नोंदवावे. रोजगार मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीस येताना उमेदवारांनी सोबत आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्ज व आधारकार्डाच्या छायांकित प्रती सोबत आणाव्यात.

जाहिरातPune Job Fair 2024
नोंदणी – Pune Job Recruitment 2024

Scroll to Top