Mumbai Central Railway Bharti 2023

मध्य रेल्वेत मेगाभरती: 9000 रिक्त पदांकरिता नोकरीची संधी | Mumbai Central Railway Bharti 2024

मुंबई | रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत तंत्रज्ञ पदांची मेगाभरती केली जाणार आहे. तब्बल 9000 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. यासाठीपदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

या भरतीकरिता फेब्रुवारीमध्ये अधिसूचना प्रकाशित केली जाईल आणि ऑनलाइन नोंदणी मार्च किंवा एप्रिल 2024 मध्ये सुरू होईल.

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. या भरतीकरिता अधिसूचना फेब्रुवारीमध्ये प्रकाशित केली जाईल. ऑनलाइन नोंदणी मार्च किंवा एप्रिल 2024 मध्ये सुरू होईल. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातMumbai Central Railway Bharti 2024
अधिकृत वेबसाईटcr.indianrailways.gov.in


मुंबई | वैद्यकीय विभाग, मध्य रेल्वे, मुंबई अंतर्गत सीएमपी (जीडीएमओ, सीएमपी/स्पेशालिस्ट (सर्जन), सीएमपी/स्पेशालिस्ट (स्त्रीरोगतज्ञ) पदाच्या 04 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 27 डिसेंबर 2023 आहे.

मुलाखतीचा पत्ता – सीनियर डीपीओ कार्यालय, मध्य रेल्वे, कार्मिक शाखा, विभागीय रॅली. व्यवस्थापक कार्यालय. दुसरा मजला, अॅनेक्स बिल्डिंग, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई- 400 001.

पदाचे नाववेतनश्रेणी
सीएमपी (जीडीएमओRs.75,000/-
सीएमपी/स्पेशालिस्ट (सर्जन)Rs. 95000/- (1st Year)
सीएमपी/स्पेशालिस्ट (स्त्रीरोगतज्ञ)Rs. 95000/- (1st Year)

या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी नियोजित तारखा आणि वेळेवर मुलाखतीसाठी हजर राहावे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे. उमेदवार 27 डिसेंबर 2023 तारखेला दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातMumbai Central Railway Bharti 2023
अधिकृत वेबसाईटcr.indianrailways.gov.in


मुंबई | मध्य रेल्वे अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती (Central Railway Bharti 2023) प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती अंतर्गत वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक पदाच्या 40 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 नोव्हेंबर 2023 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक, विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांचे कार्यालय, मध्य रेल्वे, नागपूर 440001

या भरती साठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्जाचे फॉर्म दि.03.10.2023 पासून सुरु होतील आणि 03.11.2023 पर्यंत सुरू राहतील. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे. अर्ज दिनांक 03.11.2023 रोजी 16.00 वा. नंतर पोस्टाने जमा झाल्यास कोणत्याही पोस्टल विलंबासाठी रेल्वे प्रशासन जबाबदार नसेल. कार्यालयात प्राप्त झालेले अर्ज दि.03.11.2023 रोजी 16.15 वा. उघडले जातील. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात –  Central Railway Mumbai Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट – cr.indianrailways.gov.in


मुंबई | मध्य रेल्वे, वैद्यकीय विभाग,मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (Mumbai Central Railway Bharti 2023) केली जाणार आहे. याबाबतची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून एकूण 135 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

Mumbai Central Railway Bharti 2023

याठिकाणी सीनियर टेक्निकल असोसिएट/ज्युनियर. तांत्रिक सहयोगी (काम) पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 25 ऑक्टोबर 2023 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  उपमुख्य कार्मिक अधिकारी (बांधकाम) मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम) यांचे कार्यालय (बांधकाम) नवीन प्रशासकीय इमारत, 6वा मजला अंजुमन इस्लाम शाळेसमोर, डी.एन. रोड, मध्य रेल्वे, मुंबई CSMT, महाराष्ट्र 400001

शैक्षणिक पात्रता – 4 वर्षांची बॅचलर पदवी/3 वर्षांचा डिप्लोमा/सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये बीएस्सी असलेले उमेदवार
वेतनश्रेणी – STA/JTA च्या पदांसाठी उमेदवाराचा पगार 25,000/- ते रु. 31,000/- पदानुसार बदलतो.

या भरतीकरिता उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात –  Central Railway Mumbai Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट – cr.indianrailways.gov.in

Scroll to Top