Pune Banking Job 2024

10वी ते पदवीधरांना पुणे येथे नोकरीची संधी; महेश नागरी सहकारी क्रेडिट सोसायटीमध्ये रिक्त पदांची मोठी भरती | Pune Banking Job 2024

पुणे | महेश नागरी सहकारी पतसंस्था पुणे अंतर्गत विविध रिक्त जागांची भरती (Pune Banking Job 2024) केली जाणार आहे. या भरती अंतर्गत लिपिक, शिपाई, पिग्मी एजंट अशा विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

वरील रिक्त जागांच्या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2024 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सातारा रोड शाखा : ६८८/बी/१, प्लॉट नं.६, महेश चेंबर्स, १:६८८/बी नेक्सा शोरूमजवळ, सातारा रोड, पुणे – ४१११०३७

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
लिपिकB.Com/M.Com
शिपाई 10th Pass
पिग्मी एजंट10th Pass

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन द्वारे सादर करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2024 आहे. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातMahesh Nagari Co-operative Credit Society Pune Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटhttps://maheshnagari.com/

Scroll to Top