Career

कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती; विनापरिक्षा निवड | Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024

कोल्हापूर | कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत (विशेषज्ञ) बालरोगतज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, (अंशकालीन वैद्यकीय अधिकारी) प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, चिकित्सक (औषध), नेत्ररोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, ENT विशेषज्ञ पदांच्या एकूण 53 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024

वरील रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. उमेदवारांची मुलाखत प्रत्येक सोमवारी घेण्यात येणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – स्टँडींग हॉल, कोल्हापूर महानगरपालिका मुख्य इमारत
मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर

या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे. मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे. उमेदवारांना स्वखर्चाने मुलाखतीला हजर राहावे लागेल. उमेदवारांची मुलाखत प्रत्येक सोमवारी घेण्यात येणार आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातKolhapur Mahanagarpalika Bharti 2024
अधिकृत वेबसाईट https://web.kolhapurcorporation.gov.in/


कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभागा अंतर्गत पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 26 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. कोल्हापूर महानगरपालिका या ठिकाणी प्रत्येक सोमवारी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारणेत येतील तसेच त्याच दिवशी दुपारी 3 वाजता मुलाखत घेतली जाईल.

अर्ज पाठविण्याचा/ मुलाखतीचा पत्ता – मा.उपायुक्तसोा – 2 यांचे दालनामध्ये मुख्य इमारत कोल्हापूर महानगरपालिका

PDF जाहिरातNHM Kolhapur Recruitment 2023
अधिकृत वेबसाईटhttps://arogya.maharashtra.gov.in/

Back to top button