PCMC Bharti 2023

कोणतीही परिक्षा नाही.. पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 65 रिक्त जागांची भरती; संधी चुकवू नका | PCMC Recruitment 2024

पुणे | पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती (PCMC Recruitment 2024) प्रक्रियेच्या माध्यमातून फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ पदांच्या एकूण 65 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. उमेदवारांकरिता मुलाखती आठवड्यातील दर बुधवारी सकाळी- ११.०० वाजता मुलाखती अयोजित करण्यात येत आहेत.

PCMC Recruitment 2024

मुलाखतीचा पत्ता – पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, पिंपरी- ४११ ०१८

वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे. उमेदवारांनी मुलाखतीकरिता दर बुधवारी हजर रहावे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात PCMC Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.pcmcindia.gov.in/


पुणे | पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती (PCMC Recruitment 2024) प्रक्रियेच्या माध्यमातून तज्ञ वैद्यकिय अधिकारी पदांच्या एकूण 80 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उक्त नमुद रुग्णालयातील विविध विभागातील कामकाजाकरीता इच्छुक तज्ञ वैद्यकिय अधिकारी यांचेकडुन अर्ज मागविणेत येत असुन सदर तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांनी दर सोमवारी मुलाखतीकरिता हजर राहावे.

मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय विभाग प्रमुख यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दुसरा मजला, वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी-१८ यांचे कार्यालय

वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे. उमेदवारांनी मुलाखतीकरिता दर सोमवारी हजर रहावे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात PCMC Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.pcmcindia.gov.in/

Scroll to Top