Parbhani Mahanagarpalika Bharti 2024

12वी ते पदवीधरांना परभणी महानगरपालिकेत नोकरीची संधी; 55 रिक्त जागांसाठी भरती.. संधी चुकवू नका | Parbhani Mahanagarpalika Bharti 2024

परभणी | परभणी शहर महानगरपालिका, आरोग्य विभाग अंतर्गत विविध रिक्त जागांची भरती (Parbhani Mahanagarpalika Bharti 2024) केली जाणार आहे. या भरती अंतर्गत एकूण 55 रिक्त जागांची भरती केली जाणार असून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

अधिसूचनेनुसार वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, मायक्रोबायोलॉजीस्ट, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बहुउद्देशीय कर्मचारी – पुरुष पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

Parbhani Mahanagarpalika Bharti 2024

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे.

  • वयोमर्यादा –
    • ३८ वर्षे खुला प्रवर्ग
    • ४३ वर्षे मागास प्रवर्ग

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आवक जावक कक्ष, आरोग्य विभाग, परभणी शहर महानगरपालिका, स्टेशन रोड, परभणी.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारीMBBS/BAMS
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारीएमबीबीएस आणि पदव्युत्तर पदविका किंवा पदवी (बीरोग तज्ञ बालरोग तज्ञ, फिजिशियन असल्याम प्राधान्य)
मायक्रोबायोलॉजीस्टMBBS With MD Microbiology From Institute Recognized by Medical Council of India
स्टाफ नर्स१२ वी मह जीएनएम किंवा आरजीएनएम किंवा विएममी नर्सिंग कोर्म उनीर्ण
प्रयोगशाळा तंत्रज्ञ12 वी विज्ञान सह प्रयोग शाळा तंत्र पदविका (12 sci with D.M.L.T.)
बहुउद्देशीय कर्मचारी – पुरुष12 वी विज्ञान उत्तीर्ण सह पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा मॅनीटरी इन्स्पेक्टर कोर्स (12 th pass in science + paramedical basic training course or sanitary inspector course
पदाचे नाववेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारीरु.60.000/- प्रति महिना
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारीरु.30,000/- प्रति महिना
मायक्रोबायोलॉजीस्टरु.75,000/- प्रति महिना
स्टाफ नर्सरु.20,000/- प्रति महिना
प्रयोगशाळा तंत्रज्ञरु.17,000/- प्रति महिना
बहुउद्देशीय कर्मचारी – पुरुषरु. 18,000/- प्रति महिना

PDF जाहिरातParbhani Mahanagarpalika Bharti 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.pcmcparbhani.org/

Scroll to Top