HomeCareerआयुध निर्माणी फॅक्ट्री भंडारा अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; 80 जागा रिक्त...

आयुध निर्माणी फॅक्ट्री भंडारा अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; 80 जागा रिक्त | Ordnance Factory Bhandara Bharti 2024

भंडारा | आयुध निर्माणी भंडारा येथे DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर) पदांच्या एकूण 80 रिक्त जागा भरण्यासाठी (Ordnance Factory Bhandara Bharti 2024) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2024 आहे.

 • पदाचे नाव – DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर)
 • पद संख्या – 80 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – भंडारा
 • वयोमर्यादा – 18 ते 35 वर्षे
 • वेतनश्रेणी – Rs. 19900 + DA
  • ? आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator 
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य महाव्यवस्थापक, आयुध निर्माणी भंडारा जिल्हा: भंडारा महाराष्ट्र, पिन-४४१९०६
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मार्च 2024
 • अधिकृत वेबसाईट – ddpdoo.gov.in 

Ordnance Factory Bhandara Bharti 2024

पात्रता – ज्या उमेदवारांनी AOCP ट्रेडच्या NCTVT (आता NCVT) द्वारे जारी केलेले NAC/NTC प्रमाणपत्र असलेले AOCP ट्रेडमध्ये शिकाऊ प्रशिक्षण पूर्ण केले आहे, जे पूर्वीच्या आयुध निर्माणी मंडळाच्या अंतर्गत किंवा मुनिशन इंडिया लिमिटेड (MIL) अंतर्गत आयुध कारखान्यांमध्ये प्रशिक्षित आहेत, त्यांना प्रशिक्षण/अनुभव आहे. लष्करी दारूगोळा आणि स्फोटकांची निर्मिती आणि हाताळणी.

PDF जाहिरातOrdnance Factory Bhandara Application 2024
अधिकृत वेबसाईटddpdoo.gov.in 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular