Career

शेवटची संधी: ONGC अंतर्गत 22 रिक्त पदांकरिता नवीन भरती; असा करा अर्ज | ONGC Bharti 2024

मुंबई | तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित (ONGC Limited) अंतर्गत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी (ONGC Bharti 2024) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2024 आहे.

  • पदाचे नाव – कंत्राटी वैद्यकीय अधिकारी
  • पदसंख्या – 22 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Bachelor of medicine and Bachelor of surgery
  • वेतनश्रेणी – 1 लाख ते 1 लाख 05 हजार महिना
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जानेवारी 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://ongcindia.com/

ONGC Bharti 2024

या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. कागदावर आधारित अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात ONGC Recruitment 2024
ऑनलाईन अर्ज कराApply For ONGC Online Application 2024
अधिकृत वेबसाईटhttps://ongcindia.com/

Back to top button