मुंबई | राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि न्यूरो सायन्सेस संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता मोठी भरती (NIMHANS Bharti 2024) जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण 162 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. याबाबतची सविस्तर अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
अधिसूचनेनुसार न्यूरोलॉजिस्ट, न्यूरो नर्स, नर्स, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, मेडिकल सोशल वर्कर, डेटा एन्ट्री ऑपरेटर कम अकाउंट असिस्टंट, फिजिओथेरपिस्ट, स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट आणि ऑडिओलॉजिस्ट/ स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
वरील रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 25, 27, 29 जानेवारी 2024 आहे.
मुलाखतीचा पत्ता – बोर्ड रूम, 4 था मजला, NBRC इमारत, निम्हान्स
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
न्यूरोलॉजिस्ट | DM Neurology or DNB (Neurology) |
न्यूरो नर्स | MSc in nursing or equivalent degree from institution recognized by Karnataka nursing council of India. Two-year experience with care of patients with neurological disorders. |
नर्स | BSc in nursing or equivalent degree from institution recognized by Karnataka nursing council of India, if not available General Nursing (GNM) can be considered. |
क्लिनिकल सायकोलॉजिस्ट | M.Phil. in Clinical Psychology. If not available then MSc/MA in Psychology can be considered. |
मेडिकल सोशल वर्कर | Master of Social Work from recognized university with experience in providing care for patients with neurological disorders. |
डेटा एन्ट्री ऑपरेटर कम अकाउंट असिस्टंट | Bachelor of Commerce. The applicant should be conversant in writing and speaking Kannada language |
फिजिओथेरपिस्ट | BPT from a recognized university with 2 years of experience working in hospitals. The applicant should be conversant in writing and speaking Kannada language. |
स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट आणि ऑडिओलॉजिस्ट/ स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट | Bachelor in Audiology and Speech-Language Pathology. |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
न्यूरोलॉजिस्ट | Rs.1,50,000/- per month |
न्यूरो नर्स | Rs. 40,000/- per month |
नर्स | Rs. 20,000/- per month |
क्लिनिकल सायकोलॉजिस्ट | Rs. 40,000/- per month |
मेडिकल सोशल वर्कर | Rs. 40,000/- per month |
डेटा एन्ट्री ऑपरेटर कम अकाउंट असिस्टंट | Rs.20,000/- per month |
फिजिओथेरपिस्ट | Rs. 40,000/- per month |
स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट आणि ऑडिओलॉजिस्ट/ स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट | Rs. 40,000/- per month |
PDF जाहिरात – NIMHANS Recruitment 2024
अधिकृत वेबसाईट – https://nimhans.ac.in/