पदवीधरांना OIL इंडिया अंतर्गत नोकरीची संधी, महिना 2 लाख 20 हजार पगार.. त्वरित अर्ज करा | Oil India Bharti 2024

Share Me

मुंबई | ऑईल इंडिया लिमिटेड अंतर्गत अधीक्षक अभियंता पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यात (Oil India Bharti 2024) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

वरील रिक्त पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2024 आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता किमान 04 वर्षे कालावधीची अभियांत्रिकी पदवी किमान 65% गुणांसह किंवा
पेट्रोलियम अभियांत्रिकी/तंत्रज्ञानातील पदव्युत्तर पदवी किमान 02 वर्षे कालावधीची किमान 60% गुणांसह आणि पदवी स्तरावर अभियांत्रिकी आवश्यक आहे.

Oil India Bharti 2024

निवड झालेल्या उमेदवारांना शासन नियमानुसार वेतनश्रेणी लागू असेल. ही वेतनश्रेणी सदर पदासाठी 80000-220000 अशी आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे. योग्य स्वरूपाशिवाय आणि पात्रतेच्या आधारे कागदपत्रांशिवाय अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2024 आहे. शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज नाकारले जातील. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातOil India Recruitment 2024
ऑनलाईन अर्ज कराApply For Oil India Bharti 2023
अधिकृत वेबसाईटhttps://www.oil-india.com/


मुंबई | ऑईल इंडिया लिमिटेड अंतर्गत GRADE-III, IV पदांच्या एकूण 421 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

वरील रिक्त पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2024 आहे.

वरील रिक्त पदांसाठी शैक्षणिक पात्रता 10वी, 12वी, डिप्लोमा तसेच पदवी असून निवड झालेल्या उमेदवारांना ₹ 26,600/- – 90,000/- आणि 32,000/- – 1,27,000/- वेतनश्रेणी दिली जाणार आहे.

इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे. योग्य स्वरूपाशिवाय आणि पात्रतेच्या आधारे कागदपत्रांशिवाय अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2024 आहे. शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज नाकारले जातील. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातOil India Recruitment 2024
ऑनलाईन अर्ज कराApply For Oil India Bharti 2023
अधिकृत वेबसाईटhttps://www.oil-india.com/


Share Me