Mumbai Custom Department Bharti 2024

अर्ज करण्याची शेवटची संधी: 10वी उत्तीर्णांना कस्टम विभागात महिना 63 हजार पगाराची नोकरी | Mumbai Custom Department Bharti 2024

मुंबई | सीमा शुल्क विभाग अंतर्गत विविध रिक्त जागांची भरती (Mumbai Custom Department Bharti 2024) केली जाणार आहे. याठिकाणी कर्मचारी कार चालक पदांच्या एकूण 28 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे.

वरील रिक्त पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे.

Mumbai Custom Department Bharti 2024

वयोमर्यादा –  उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे ते कमाल वय 27 वर्षे असणे आवश्यक आहे.
वेतन – कर्मचारी कार चालक – Level-2 with a salary range of ₹ 19,000 – ₹ 63,200/-

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सीमाशुल्क उपायुक्त (कार्मिक व आस्थापना), कार्यालयाचे प्र. चीफ कमिशनर ऑफ कस्टम्स, न्यू कस्टम हाऊस, बॅलार्ड इस्टेट,मुंबई-400 001

पात्रता – इयत्ता 10वी पास, मोटर कार चालविण्याचे लायसन्स आणि
मोटार कार चालविण्याचा किमान तीन (3) वर्षांचा अनुभव.

वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन सादर करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज व आवश्यक कागदपत्रे एकाच लिफाफ्यात बंद करुन सादर करावे. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या तसेच अपूर्ण अर्ज नाकारले जातील याची काळजी घ्या. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातMumbai Custom Department Bharti 2024
अधिकृत वेबसाईटmumbaicustomszone1.gov.in

Scroll to Top