Sunday, September 24, 2023
HomeCareerउत्तर मध्य रेल्वे अंतर्गत 409 रिक्त जागांची भरती, 10 वी ते पदवीधरांना...

उत्तर मध्य रेल्वे अंतर्गत 409 रिक्त जागांची भरती, 10 वी ते पदवीधरांना संधी | North Central Railway Recruitment 2023

मुंबई | उत्तर मध्य रेल्वे झांसी येथे विविध रिक्त पदांच्या 409 रिक्त जागा भरण्यात (North Central Railway Recruitment 2023) येणार आहेत. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून 10वी, आयटीआय, डिप्लोमा आणि डिग्री धारण करणाऱ्या उमेदवारांना यासाठी अर्ज करता येणार आहेत.

अधिसूचनेनुसार, ‘असिस्टंट लोको पायलट, तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता, ट्रेन मॅनेजर’ या पदांची भरती केली जाणार आहे. सदर रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 सप्टेंबर 2023 आहे.

PDF जाहिरात – North Central Railway Bharti 2023
ऑनलाईन अर्ज कराNorth Central Railway Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट ncr.indianrailways.gov.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular