2 C
New York
Wednesday, February 21, 2024

Buy now

राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम, लि. अंतर्गत भरती, महिन्याला 3.40 लाख पगार.. जाणून घ्या पात्रता.. संधी चुकवू नका | NHPC Bharti 2024

मुंबई | राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम, लिमिटेड अंतर्गत संचालक (प्रकल्प) पदांची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2023 आहे.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
संचालक (प्रकल्प)The applicant should be a Graduate in Civil/ Electrical or Mechanical Engineering with good academic record from a recognized University/ Institution.The applicants holding MBA/ PGDM will have an added advantage
पदाचे नाववेतनश्रेणी
संचालक (प्रकल्प)Rs. 180000 – 340000 (IDA)

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करावे. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना
Secretary,
4Public Enterprises Selection Board, Public Enterprises Bhawan, BlockNo. 14, CGO Complex, Lodhi Road, New Delhi-110003. या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागेल.

PDF जाहिरात – NHPC Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज कराNHPC Bharti 2023
अधिकृत वेबसाईटhttps://www.nhpcindia.com/

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles