Job Fair 2024

नंदुरबार येथे 10 वी ते पदवीधरांसाठी नोकरीची संधी, 689 रिक्त जागांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन | Nandurbar Job Fair 2024

नंदुरबार | नंदुरबार येथे नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी शासनाच्या वतीने रोजगार मेळाव्याचे (Nandurbar Job Fair 2024) आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात 10 वी, 12 वी, आयटीआय, डिप्लोमाधारक तसेच पदवीधरांना नोकरीची संधी मिळणार आहे.

या मेळाव्याच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थी, लेखापाल/टॅली ऑप्ट/सेल्स एक्झिक्युटिव्ह, परिचारिका (एएनएम/जीएनएम), आयटीआय एनी/मशीन ऑप्ट/सर्व्हिस इंजी (इलेक्ट्रॉनिक्स), एचआर-मॅनेजर-असिस्टंट/केमिस्ट/डी.बी फार्मासिस्ट, एचआरईव्हीएम-एक्‍सिस्टंट, डी.बी. उत्साही, टीम लीडर / डीलर सेल्स एक्झिक्युटिव्ह / ITI पदांची भरती केली जाणार आहे.

Nandurbar Job Fair 2024

वरील रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. रोजगार मेळाव्याची तारीख 30 जानेवारी 2024 आहे. हा मेळावा जे.आय.आय.यू अली अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी मोलगी रोड अक्कलकुवा ता. अक्कलकुवा जि. नंदूरबार याठिकाणी पार पडणार आहे.

जाहिरातNandurbar Rojgar Melava 2024
नोंदणी कराhttps://rojgar.mahaswayam.gov.in/#/register

Scroll to Top