GMC Dhule Bharti 2024

GMC धुळे येथे नोकरीची उत्तम संधी; ‘या’ पदांसाठी मुलाखतीद्वारे होणार निवड | GMC Dhule Bharti 2024

धुळे | श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण 69 रिक्त जागा भरण्यात (GMC Dhule Bharti 2024) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

वरील रिक्त पदांकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे. तसेच, उमेदवारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीचे तारीख 23 जानेवारी 2024 आहे.

GMC Dhule Bharti 2024

मुलाखतीचा पत्ता – मा. अधिष्ठाता कार्यालय, श्री. भाऊसाहेबहिरे शासकीय वैद्यकीय सर्वोचार रुग्णालय धुळे.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहाय्यक प्राध्यापकएम. डी. / एम.एस
पदाचे नाववेतनश्रेणी
सहाय्यक प्राध्यापकरु.१,१०,०००/- ठोक मानधन

वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. देय तारखेनंतर केलेल्या अर्जांचा कोणत्याही प्रकारे विचार करण्यात येणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. तसेच वरील रिक्त पदांसाठी निवड प्रक्रिया ही मुलाखतीव्दारे राबवली जाणार आहे.

PDF जाहिरातGMC Dhule Bharti 2024
अधिकृत वेबसाईटhttps://vmgmc.edu.in/

Scroll to Top