NALCO Bharti 2024

शेवटची संधी: 12वी ते पदवीधारक उमेदवारांना नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लि. अंतर्गत नोकरीची संधी; 42 जागांसाठी भरती | NALCO Bharti 2024

पुणे | नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO Bharti 2024) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीची घोषणा करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 42 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

या भरती अंतर्गत ज्युनियर फोरमन, प्रयोगशाळा सहाय्यक, ड्रेसर-सह-प्रथम सहायक, परिचारिका पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2024 आहे.

NALCO Bharti 2024

पदाचे नावपद संख्या 
ज्युनियर फोरमन32 पदे
प्रयोगशाळा सहाय्यक02 पदे
ड्रेसर-सह-प्रथम सहायक04 पदे
परिचारिका04 पदे
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ज्युनियर फोरमन उमेदवारांनी खाण/खाण अभियांत्रिकी डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असावा
प्रयोगशाळा सहाय्यक उमेदवार B.Sc उत्तीर्ण असावा. (ऑनर्स) रसायनशास्त्रात.
ड्रेसर-सह-प्रथम सहायकमान्यताप्राप्त बोर्डाकडून एच.एस.सी
परिचारिकामॅट्रिक/उच्च माध्यमिक/10+2(विज्ञान) जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी प्रशिक्षण (3 वर्षे) किंवा डिप्लोमा /B.Sc. भारतीय वैद्यकीय परिषदेने मान्यता दिलेल्या सरकारी महाविद्यालय/मान्यताप्राप्त संस्थेतून नर्सिंगमध्ये, नर्सिंग कौन्सिल ऑफ इंडिया/स्टेट नर्सिंग कौन्सिलमध्ये वैध नोंदणी.
पदाचे नाववेतनश्रेणी
ज्युनियर फोरमनRs.36500-3%-115000/-
प्रयोगशाळा सहाय्यकRs.29500-3%-70000/-
ड्रेसर-सह-प्रथम सहायकRs.27300-3%-65000/-
परिचारिकाRs.29500-3%-70000/-

PDF जाहिरातNALCO Recruitment 2024
ऑनलाईन अर्ज करा Apply For National Aluminium Company Limited
अधिकृत वेबसाईटhttps://nalcoindia.com/

Scroll to Top