MUHS Nashik Bharti 2024

MUHS नाशिक अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांकरिता भरती; त्वरित अर्ज करा | MUHS Nashik Bharti 2024

नाशिक | महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत रिक्त पदांची भरती (MUHS Nashik Bharti 2024) केली जाणार आहे. याठिकाणी प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, वरिष्ठ ऑप्टोमेट्रिस्ट, शिक्षक पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे.

MUHS Nashik Bharti 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, वणी रोड, म्हसरूळ, नाशिक – ४२२००४

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्राध्यापकMD Pharmacology from M.C.I./N.M.C Recognized Medical College OR
M. Pharm in any specialization recognized by PCI with Ph.D. in relevant specialization
सहयोगी प्राध्यापकMD Pharmacology from M.C.I./N.M.C Recognized Medical College OR
M. Pharm in any specialization recognized by PCI with Ph.D. in relevant specialization
सहायक प्राध्यापकPost Graduate Degree in Medical Subject from College/ Institution recognized by Medical Council of India
Should have undergone training in MCI / NMC Basic MET / revised Basic Course in MET / Revised Basic Course Workshop + AETCOM / Basic Course in Medical Education
वरिष्ठ ऑप्टोमेट्रिस्टB.Sc. Optometry
शिक्षकB.Sc. (Optometry) / Diploma in Optometry
पदाचे नाववेतनश्रेणी
प्राध्यापक1,44,200-2,18,200
सहयोगी प्राध्यापक1,31,400 –2,17,100
सहायक प्राध्यापक57,700 –1,82,400
वरिष्ठ ऑप्टोमेट्रिस्ट35,500/-
शिक्षक25,000/-

PDF जाहिरातMUHS Nashik Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.muhs.ac.in/


महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत विशेष कार्य अधिकारी, वरिष्ठ सहायक पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 07 मार्च 2024 आहे.

 • पदाचे नाव – विशेष कार्य अधिकारी, वरिष्ठ सहायक
 • पदसंख्या – 02 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – नाशिक
 • वयोमर्यादा –
  • विशेष कार्य अधिकारी – 65 वर्षे
  • वरिष्ठ सहायक – 55 वर्षे
  • 📆 आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator 
 • निवड प्रक्रिया – मुलाखती
 • मुलाखतीचा पत्ता – डिपार्टमेंट ऑफ ट्रायबल हेल्थ, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे नागपूर विभागीय केंद्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आवार, शासकीय डेंटल कॉलेज च्या बाजूला, मेडिकल स्क्वेअर, हनुमान नगर, नागपूर ९
 • मुलाखतीची तारीख – 07 मार्च 2024
 • अधिकृत वेबसाईट – https://www.muhs.ac.in/

या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे. मुलाखतीस येताना उमेदवारांनी सादर केलेल्या सर्व दस्तऐवजांचे मूळ कागदपत्रे सोबत येताना आणणे बंधनकारक राहील. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 07 मार्च 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातMaharashtra University of Health Sciences Nashik Bharti 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.muhs.ac.in/

Scroll to Top