मुंबई | राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या एकूण 102 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2024 आहे.
- पदाचे नाव – सहाय्यक व्यवस्थापक
- पदसंख्या – 102 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 21 – 30 वर्षे
- अर्ज शुल्क –
- Gen/ OBC/ EWS: ₹ 850/-
- SC/ST/ PWBD: ₹ 150/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑगस्ट 2024
- अधिकृत वेबसाईट – https://www.nabard.org/
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
सहाय्यक व्यवस्थापक | Rs. 44500/- |
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – NABARD Recruitment 2024
ऑनलाईन अर्ज करा – https://www.nabard.org/recruitment 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.nabard.org/
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अंतर्गत प्रादेशिक कार्यालये/टीई आणि मुख्य कार्यालय येथे विविध रिक्त पदांच्या एकूण 40 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मे 2024 आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रादेशिक कार्यालये/टीई /मुख्य कार्यालय | Students pursuing post-graduate degree (having completed first year) in Agriculture and allied disciplines (Veterinary, Fisheries, etc.), Agri- business, Economics, Social Sciences and Management from Institutes/ Universities of repute or students pursuing 5 years integrated courses completing/completed 4th year of their course. Indian students studying broad are eligible for SIS 2024-25. |
PDF जाहिरात – NABARD Recruitment 2024
ऑनलाईन अर्ज करा – https://www.nabard.org/recruitment 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.nabard.org/
मुंबई | राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 31 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.
या भरती अंतर्गत, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, प्रकल्प व्यवस्थापक- अनुप्रयोग व्यवस्थापन, लीड ऑडिटर, अतिरिक्त मुख्य जोखीम व्यवस्थापक, वरिष्ठ विश्लेषक – सायबर सुरक्षा ऑपरेशन्स, जोखीम व्यवस्थापक – क्रेडिट जोखीम, जोखीम व्यवस्थापक- मार्केट जोखीम, जोखीम व्यवस्थापक- ऑपरेशनल जोखीम, जोखीम व्यवस्थापक – IS आणि सायबर सुरक्षा , सायबर आणि नेटवर्क सुरक्षा विशेषज्ञ, डेटाबेस आणि ऑपरेटिंग सिस्टम विशेषज्ञ, IT पायाभूत सुविधा आणि बँकिंग विशेषज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, क्रेडिट अधिकारी, कायदेशीर अधिकारी, ETL विकसक, डेटा सल्लागार, व्यवसाय विश्लेषक, पॉवर BI अहवाल विकसक, विशेषज्ञ- डेटा व्यवस्थापन, आर्थिक समावेशक सल्लागार- तांत्रिक, आर्थिक समावेशक सल्लागार- बँकिंग अशी विविध पदे भरली जाणार आहे.
- अर्ज शुल्क –
- For SC/ ST/ PWBD: Rs. 50/-
- For all others: Rs. 800/
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
मुख्य तंत्रज्ञान अधिकारी | B.E. / B. Tech/ M.Sc./ M. Tech degree or MCA. |
प्रकल्प व्यवस्थापक- अनुप्रयोग व्यवस्थापन | Bachelor’s/Master’s degree |
लीड ऑडिटर | Bachelor’s/ Master’s Degree (Computer Science/IT) or B.E./B. Tech |
अतिरिक्त मुख्य जोखीम व्यवस्थापक | Graduate/ Postgraduate Or CA/CS. |
वरिष्ठ विश्लेषक – सायबर सुरक्षा ऑपरेशन्स | Graduate / Postgraduate. |
जोखीम व्यवस्थापक – क्रेडिट जोखीम | Post Graduate Degree Or r MBA / PGDBA /PGPM / PGDM. |
जोखीम व्यवस्थापक- मार्केट जोखीम | Post Graduate Degree Or r MBA / PGDBA /PGPM / PGDM. |
जोखीम व्यवस्थापक- ऑपरेशनल जोखीम | Post Graduate Degree Or r MBA / PGDBA /PGPM / PGDM. |
जोखीम व्यवस्थापक – IS आणि सायबर सुरक्षा | Bachelor’s/Master’s Degree in IT/Computer Science / MCA. |
सायबर आणि नेटवर्क सुरक्षा विशेषज्ञ | Bachelor’s degree (computer science/IT) or B.E./B. Tech or Bachelor’s degree in any discipline and Masters degree in Computer Science / IT. |
डेटाबेस आणि ऑपरेटिंग सिस्टम विशेषज्ञ | Bachelor’s degree (computer science/IT) or B.E./B. Tech or Bachelor’s degree in any discipline and Masters degree in Computer Science / IT. |
IT पायाभूत सुविधा आणि बँकिंग विशेषज्ञ | Bachelor’s degree (computer science/IT) or B.E./B. Tech or Bachelor’s degree in any discipline and Masters degree in Computer Science / IT. |
अर्थशास्त्रज्ञ | Master’s Degree. |
क्रेडिट अधिकारी | Graduate, MBA (Finance) / PGDBA/ PGDBM/ MMS (Finance) / CA/ CFA/ ICWA. |
कायदेशीर अधिकारी | Degree in Law. |
ETL विकसक | B.E/B.Tech. /M.E/ M.Tech. (Computer Science /IT). |
डेटा सल्लागार | B.E. / M.E. or B.Tech/M.Tech. |
व्यवसाय विश्लेषक | BCS or Post Graduate, course Certification in Business Analyst /Power BI |
पॉवर BI अहवाल विकसक | Post Graduate. |
विशेषज्ञ- डेटा व्यवस्थापन | Masters/Management Degree. |
आर्थिक समावेशक सल्लागार- तांत्रिक | B.E. / B. Tech degree. |
आर्थिक समावेशक सल्लागार- बँकिंग | MBA (Finance) |
PDF जाहिरात – NABARD Bharti 2024
ऑनलाईन अर्ज करा – Apply For NABARD Job 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.nabard.org/
मुंबई | राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अंतर्गत बँक वैद्यकीय अधिकारी (BMO) पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य महाव्यवस्थापक, राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक, हरियाणा प्रादेशिक कार्यालय, चंदीगड
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
बँकेचे वैद्यकीय अधिकारी (BMO) | MBBS degree |
या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावेत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.nabard.org संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात – NABARD BMO Recruitment 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.nabard.org/