गृह मंत्रालय अंर्तगत विविध पदांची नवीन भरती; त्वरित अर्ज करा | MHA Bharti 2024

Share Me

मुंबई | गृह मंत्रालय (Ministry of Home Affairs) अंतर्गत इन्स्पेक्टर ईपी ऑफिस पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई- मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मे 2024 आहे.

  • पदाचे नाव – इन्स्पेक्टर ईपी ऑफिस
  • पदसंख्या – 07 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 56 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई- मेल)
  • ई-मेल पत्ता – admn.del-cepi@govcontractor.in
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 मे 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.mha.gov.in/
पदाचे नाववेतनश्रेणी
इन्स्पेक्टर ईपी ऑफिसRs. 5200-20200 + Grade Pay Rs. 2800/- (Pre-revised)

या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन ( ई- मेल ) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मे 2024 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातMHA Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.mha.gov.in/


Share Me