म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक मुंबई अंतर्गत पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी | Municipal Co-Operative Bank Mumbai Bharti 2024

0
716

मुंबई | म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबई अंतर्गत विविध रिक्त जागांची भरती (Municipal Co-Operative Bank Mumbai Bharti 2024) केली जाणार आहे. याबाबतची सविस्तर अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली आहे. अधिसुचनेनुसार एकूण 13 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

Municipal Co-Operative Bank Mumbai Bharti 2024

सदर भरती अंतर्गत  सहायक महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, टंकलेखक, लिपिक पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 फेब्रुवारी 2024 आहे.

  • परीक्षा शुल्क –
    • मागासवर्गीय उमेदवारांकरीता – रु. ५००/-
    • खुल्या व ई.डब्ल्यू.एस. प्रवर्गातील उमेदवारांकरीता – रु. १०००/-
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहायक महाव्यवस्थापकमान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य किंवा अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवीधर किंवा एम.बी.ए. (फायनान्स) पूर्ण वेळ किंवा आय. सी.डब्ल्यू.ए. किंवा चार्टर्ड अकाऊंटंट किंवा कंपनी सेक्रेटरी असावा.
वरिष्ठ व्यवस्थापकBachelor’s degree in commerce (finance/banking/marketing) or any Graduate or Master’s degree (finance/banking/marketing) or M.B.A (finance/banking/marketing) from recognized University or Chartered Accountant or ICWA or Company Secretary
शाखा व्यवस्थापकउमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य शाखेचा (फायनान्स / बँकींग/मार्केटींग) किंवा पदव्युत्तर पदवीमध्ये (फायनान्स/बँकींग/मार्केटींग) किंवा एम.बी.ए. (फायनान्स/ बँकींग/मार्केटींग) किंवा चार्टर्ड अकाऊंटंट किंवा कंपनी सेक्रेटरी किंवा आय.सी.डब्ल्यू.ए. असणे जरूरीचे आहे.
सहायक व्यवस्थापकउमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य शाखेचा (फायनान्स / बँकींग/मार्केटींग) पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीमध्ये (फायनान्स / बँकींग / मार्केटींग) किंवा एम.बी.ए. (फायनान्स/बँकींग/मार्केटींग) असणे जरूरीचे आहे.उमेदवार एल.एल.बी. असल्यास प्राधान्य.उमेदवाराने बँक सेवेत नियुक्त झाल्यानंतर २ वर्षामध्ये एमएस-सीआयटी अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
टंकलेखक
लिपिकउमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.

PDF जाहिरातMunicipal Co-Operative Bank Mumbai Recruitment 2024
ऑनलाईन अर्ज कराApply For Municipal Co-Operative Bank Mumbai
अधिकृत वेबसाईटhttps://www.municipalbankmumbai.com/