2 C
New York
Wednesday, February 21, 2024

Buy now

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सातारा अंतर्गत 145 जागांसाठी भरती, त्वरित अर्ज करा | MSRTC Satara Recruitment 2023

सातारा | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सातारा अंतर्गत रिक्त पदांच्या एकूण 145 जागा भरण्यात (MSRTC Satara Recruitment 2023) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2024 आहे.

याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून अधिसूचनेनुसार शिकाऊ उमेदवार पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांनी आपले अर्ज विभाग नियंत्रक कार्यालय , 7 स्टार बिल्डिंग च्या मागे , एस. टी. स्टॅण्ड जवळ , रविवार पेठ सातारा – 415001 या पत्त्यावर विहित मुदतीत पाठवावेत.

MSRTC Satara Recruitment 2023

पदाचे नावपद संख्या 
मोटार मेकॅनिक वाहन40
मेकॅनिक डिझेल34
मोटार वाहन बॉडी बिल्डर / शीट मेटल वर्कर30
ऑटो इलेक्ट्रिशियन30
वेल्डर2
टर्नर3
प्रशितन व वातानुकुलिकरण6
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
मोटार मेकॅनिक वाहनकमीतकमी एसएसी पास असणे आवश्यक आहे.सरकारमान्य आयटीआय मधील २ यांचा मेंर्कानक मोटार व्हेईकल कोर्स (ट्रेड) उत्तीणं असणे आवश्यक आहे.
मेकॅनिक डिझेलकमीत कमी एसएससी पास असणे आवश्यक आहे.सरकारमान्य आयटीआय १ वर्षाचा मेकॅनिक डिझेल कोर्स ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
मोटार वाहन बॉडी बिल्डर / शीट मेटल वर्करइयत्ता ८ यो उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.सरकारमान्य आयटीआय १ वर्षाचा शिटमेटल/ ब्लॅकस्मिथ कोर्स ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
ऑटो इलेक्ट्रिशियनकमीत कमी एसएससी पास असणे आवश्यक आहे.सरकारमान्य आयटीआय २ वर्षाचा इलेक्ट्रिशियन कोर्स ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
वेल्डरकमीत कमी एसएससी पास असणे आवश्यक आहे.सरकारमान्य आयटीआय १ वर्षांचा वेल्डर कोर्स ट्रेड उत्तोणं असणे आवश्यक आहे
टर्नरकमीत कमी एसएसी पास असणे आवश्यक आहे.सरकारमान्य आयटीआय मधील २ वर्षाचा टर्नर [ट्रेड] उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
प्रशितन व वातानुकुलिकरणकमीत कमी एसएससी पास असणे आवश्यक आहे.सरकारमान्य आयटीआय १ वर्षाचा प्रशितन व वातानुकुलिकरण कोर्स ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
पदाचे नाववेतनश्रेणी
मोटार मेकॅनिक वाहनरु.८०५०.००/- = [दरमहा] २ वर्ष
मेकॅनिक डिझेलरु.७७००.००/- दरमहा १ ययं
मोटार वाहन बॉडी बिल्डर / शीट मेटल वर्कररु.७७००.००/- दरमहा १ वर्ष
ऑटो इलेक्ट्रिशियनरु.८०५०.००/- : दरमहा २ वर्ष
वेल्डररु.७७००.००/- दरमहा १ वर्ष
टर्नररु.८०५०.००/- [दरमहा] १ वर्ष
प्रशितन व वातानुकुलिकरणरु.७७००.००/ दरमहा १ वर्ष

या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात MSRTC Satara Job 2024
ऑनलाईन अर्ज कराApply For MSRTC Satara Job 2024
अधिकृत वेबसाईटhttps://msrtc.maharashtra.gov.in/

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles