पदवीधरांना 1.32 लाख महिना पगाराची सरकारी नोकरी, लिपिक पदासह विविध पदांची भरती.. अर्ज करण्याची शेवटची संधी | MFDC Mumbai Bharti 2023

0
16194

मुंबई | महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ मुंबई अंतर्गत विविध रिक्त जागांची भरती (MFDC Mumbai Bharti 2023) केली जाणार आहे. याबाबतची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. जाहिरातीत नमूद केल्यानुसार याठिकाणी प्रशासकीय अधिकारी, मत्स्यविकास अधिकारी, सहाय्यक मत्स्यविकास अधिकारी, मत्स्यपालन निरीक्षक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

MFDC Mumbai Bharti 2023

वरील रिक्त पदांच्या एकूण 09 जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2023 आहे. तर निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई, नागपूर, पुणे, यवतमाळ याठिकाणच्या कार्यालयांसाठी काम करावे लागेल.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रशासकीय अधिकारीGraduation with HRM
मत्स्यविकास अधिकारीM. F. Sc.
सहाय्यक मत्स्यविकास अधिकारीB. F. Sc.
मत्स्यपालन निरीक्षकB. F. Sc.
वरिष्ठ लिपिकGraduate
कनिष्ठ लिपिकGraduate
पदाचे नाववेतनश्रेणी
प्रशासकीय अधिकारीS-15: 41800 – 132300
मत्स्यविकास अधिकारीS-15: 41800 – 132300
सहाय्यक मत्स्यविकास अधिकारीS-13: 35400 – 112400
मत्स्यपालन निरीक्षकS-14: 38600 – 122800
वरिष्ठ लिपिकS-8: 25500 – 81100
कनिष्ठ लिपिकS-6: 20200 – 63200

वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन सादर करायचा आहे. इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि थोडक्यात नाकारले जाणार नाहीत. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वर सादर करावे. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातMFDC Mumbai Bharti 2023
ऑनलाईन अर्ज कराApply For MFDC Mumbai Application 2023
अधिकृत वेबसाईटhttps://fisheries.maharashtra.gov.in