बॉम्बे हॉस्पिटल कॉलेज मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता भरती; अर्ज करण्याची शेवटची संधी | Bombay Hospital College Mumbai Bharti 2023

Share Me

मुंबई | बॉम्बे हॉस्पिटल ट्रस्ट कॉलेज ऑफ नर्सिंग, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (Bombay Hospital College Mumbai Bharti 2023) केली जाणार आहे. या भरती अंतर्गत 15 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

अधिसूचनेनुसार, असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर, ट्यूटर/क्लिनिकल इन्स्ट्रक्टर पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2023 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्राचार्य, बॉम्बे हॉस्पिटल कॉलेज ऑफ नर्सिंग, 3रा मजला, अॅनेक्स बिल्डिंग, 12, न्यू मरीन लाइन्स, मुंबई-400

पदाचे नावपद संख्या 
असोसिएट प्रोफेसर01
असिस्टंट प्रोफेसर03
ट्यूटर/क्लिनिकल इन्स्ट्रक्टर11

PDF जाहिरातBombay Hospital College Mumbai Bharti 2023
अधिकृत वेबसाईटhttps://www.bombayhospital.com/


Share Me