Career

8th, 10th, ITI उत्तीर्णांना माझगाव डॉक मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 512 जागांसाठी भरती; ऑनलाईन अर्ज करा | Mazagon Dock Bharti 2024

मुंबई | माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यात (Mazagon Dock Bharti 2024) उत्तीर्णांना माझगाव डॉक मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 512 जागांसाठी भरती; ऑनलाईन अर्ज करा | Mazagon Dock Bharti 2024) येणार आहेत. याबाबतची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 512 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.

यासाठी (Mazagon Dock Bharti 2024) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुलै 2024 आहे.

  • पदाचे नाव – अप्रेंटिस
  • एकूण रिक्त जागा – 512
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  02 जुलै 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://mazagondock.in/

Mazagon Dock Bharti 2024

Post NameQualification
Draftsman (Mech.)10th
Electrician
Fitter
Pipe Fitter
Structural Fitter
Fitter Structural (Ex. ITI Fitter)ITI
Draftsman (Mech.)
Electrician
ICTSM
Electronic Mechanic
RAC
Pipe Fitter
Welder
COPA
Carpenter
Rigger08th
Welder (Gas & Electric)
पदाचे नाववेतनश्रेणी
अप्रेंटिस Rs. 2,500 – 8,050/- Per Month

या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुलै 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातMazagon Dock Bharti 2024
ऑनलाईन अर्ज कराApply For Mazagaon Dock Ship Builders Ltd. Mumbai Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटhttps://mazagondock.in/

Back to top button